top of page

हिंदी सिनेसष्टीतील स्टार अभिनेता अक्षय कुमार यांच्या नावाने हल्लीच राजस्थान येथे अक्षय कुमार १४ वी इंटरनॅशनल कूडो टुर्नामेंट पार पडली.त्यामध्ये माहिमच्या सरस्वती मंदिर हायस्कूल मधील इ. ८ वी तील कुमार गौरव गुणाजी करंडे (१५ वयोगटातील ४६ वजनी गटामध्ये) तिसऱ्या क्रमांकाचे कांस्य पदक प्राप्त केले.तसेच तिसऱ्या कूडो फेडरेशन कप(२०२२-२३) मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे रजत पदक प्राप्त केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.एम. एस. चाबुकस्वार सर व संस्थेचे पदाधिकारी यांनी त्याचे कौतुक व अभिनंदन केले.


bottom of page